Job Application Letter in Marathi Language: Today, we are providing article on अर्ज पत्र लेखन मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Job Application Letter in Marathi Language to complete their homework.
अर्ज पत्र लेखन मराठी Job Application Letter in Marathi Language
एखाद्या गोष्टीच्या मागणी किंवा गरजेसाठी तयार केलेले पत्र म्हणजे 'आवेदन पत्र' होय.
आवेदनपत्र लिहिताना अर्ज करणाऱ्याचे संपूर्ण नाव, पत्ता, संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक व आपल्याबद्दलची औपचारिक माहिती समाविष्ट असावी; जसे शिक्षण, जन्मतारीख इत्यादी.
पत्रातील भाषा विनंतीवजा, स्पष्ट आणि औपचारिक असावी. आपला विनंतीअर्ज वाचल्यावर त्या व्यक्तीला आपल्या अर्जाचा विचार करावासा वाटायला हवा.
शेवटी आपला कृपाभिलाषी म्हणून सही करावी.
Abhar Patra lekhan in Marathi Language with Examples
- ग्रंथपाल पदासाठी अर्ज पत्र मराठी
- नोकरी साठी अर्ज पत्र मराठी
- प्रयोगशाळा सहायक पदासाठी अर्ज पत्र
- संगीत शिक्षक पदासाठी अर्ज पत्र
- मराठी शिक्षक पदासाठी अर्ज पत्र
Abhar Patra lekhan in Marathi Language with Examples
0 comments: