Application for The Post of Librarian in Marathi language: Today, we are providing article on ग्रंथपाल पदासाठी अर्ज पत्र मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Job Application for Librarian in Marathi Language to complete their homework.
ग्रंथपाल पदासाठी अर्ज पत्र मराठी Application for The Post of Librarian in Marathi language
सुषमा दातार,
उत्तर शिवाजीनगर,
जिल्हा सांगली,
१ सप्टेंबर, २०१२
प्रति,एशियाटिक लायब्ररी,
हॉर्निमन सर्कल,
मुंबई-४००००१.
विषय : ग्रंथपालपदासाठी अर्ज
संदर्भ : २८ ऑगस्ट, २०१२ रोजी दैनिक 'सकाळ' मधील जाहिरात
महोदय,
दैनिक 'सकाळ'मधील जाहिरातीनुसार आपल्या ग्रंथालयातील ग्रंथपालाचे पद रिक्त झाले असून ते त्वरित भरावयाचे आहे असे वाचनात आले. अपेक्षेप्रमाणे माझी (त्या पदासाठी) शैक्षणिक पात्रता असून दोन वर्षांचा अनुभवही आहे. आपण मला संधी दिल्यास मी उपकृत होईन.
माझी वैयक्तिक माहिती पुढीलप्रमाणे
माझी वैयक्तिक माहिती पुढीलप्रमाणे
नाव - सुषमा सु. दातार.
जन्मतारीख - १६ डिसेंबर १९८२
शैक्षणिक अर्हता - बी.ए. (मराठी), मुंबई विद्यापीठ
एम. ए. (मराठी), पुणे विद्यापीठ
B.Lib - पुणे विद्यापीठ
M.Lib - पुणे विद्यापीठ
जन्मतारीख - १६ डिसेंबर १९८२
शैक्षणिक अर्हता - बी.ए. (मराठी), मुंबई विद्यापीठ
एम. ए. (मराठी), पुणे विद्यापीठ
B.Lib - पुणे विद्यापीठ
M.Lib - पुणे विद्यापीठ
अनुभव - जनता विद्यालय, नवी पेठ सांगली- २ वर्षे
तरी माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, ही नम्र विनंती.
तरी माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, ही नम्र विनंती.
आपली विश्वासू,
(सही)
(सुषमा दातार)
सोबत : आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती.
Read also :
0 comments: