Abhar Pradarshan Marathi Madhe : Today, we are providing आभार पत्र प्रदर्शन बाबत मराठी मधे For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Abhar Pradarshan Marathi Madhe to complete their homework.
आभार पत्र प्रदर्शन बाबत मराठी मधे Abhar Pradarshan Marathi Madhe
अ. ब. क.
सरस्वती विद्यालय,
नाशिक - ४२२००३
७।१०।२०११
मा. श्री. इंद्रजित भालेराव,
सप्रेम नमस्कार!
सप्रेम नमस्कार!
विषयः आभार प्रदर्शनाबाबत
महोदय,
आपण आमच्या विद्यालयात दोन ऑक्टोबर २०११ रोजी झालेल्या काव्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलात आणि आपले अनमोल विचार ऐकण्याची संधी आम्हाला मिळाली.
तसेच आपल्या काव्यनिर्मितीचा प्रवासही समजला.
पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासलेले कवी साक्षात आमच्या भेटीला आलेले पाहून आम्ही सर्वच भारावून गेलो. शाळेतील नवोदित विद्यार्थी-कवींना आपण प्रोत्साहन दिलेत. त्यांच्या कविता ऐकल्या, त्यामुळे त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
आपल्या येण्यानं आम्ही उपकृत झालो आहोत. विद्यालय प्रतिनिधी या नात्याने आम्हा सर्वांतर्फे आपले आभार मानतो.
धन्यवाद!
0 comments: