Vrutta Lekhan in Marathi Language: Today, we are providing article on वृत्त लेखन मराठी मधे For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Vrutta Lekhan in Marathi Language to complete their homework.
वृत्त लेखन मराठी मधे Vrutta Lekhan in Marathi Language
वृत्त म्हणजे वार्ता, बातमी. एखाद्या घडलेल्या घटनेचे वृत्तलेखन करणे हासुद्धा कौशल्याचा एक भाग आहे. बातम्या अनेक प्रकारच्या असतात. शाळेचे स्नेहसंमेलन, विज्ञानप्रदर्शन किंवा पुरामुळे झालेले शाळेचे नुकसान यावरसुद्धा उत्तम बातमी तयार करता येऊ शकते.. बातमीचा पहिला परिच्छेद वाचताच बातमीचा संपूर्ण आशय वाचकाच्या लक्षात यायला हवा. बातमीचा सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे तिचे ठिकाण, वैळ, तिच्याशी संबंधित व्यक्ती, ती घडण्याचे कारण व झालेला परिणाम या सगळ्या तपशिलाने बातमीस पूर्णता येते. बातमी संक्षिप्त असावी, तसेच ती तटस्थ वृत्तीने लिहिलेली असावी. त्यात स्वतःच्या विचारांना आणि भावनांना थारा देऊ नये.
Read also :
वृत्तांत लेखन मराठी मधे
चौकशी पत्र लेखन मराठी
अर्ज पत्र लेखन मराठी
नोकरी साठी अर्ज पत्र मराठी
Read also :
वृत्तांत लेखन मराठी मधे
चौकशी पत्र लेखन मराठी
अर्ज पत्र लेखन मराठी
नोकरी साठी अर्ज पत्र मराठी
0 comments: