Shaleya Bhandarasathi Sahityachi Magni Karnare Patra Liha : Today, we are providing शालेय भांडारासाठी साहित्याची मागणी करणारे पत्र For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Shaleya Bhandarasathi Sahityachi Magni Karnare patra in marathi to complete their homework.
शालेय भांडारासाठी साहित्याची मागणी करणारे पत्र Shaleya Bhandarasathi Sahityachi Magni Karnare Patra Liha
अ. ब. क.
शिवाजी माध्यमिक प्रशाला,
२१२, शुक्रवार पेठ,
पुणे - ४११००२
९।८।२०११
विविध वस्तू भांडार,
सदाशिव पेठ,
पुणे, ३०
विषय :- शालेय भांडारासाठी साहित्याची मागणी पत्र
.
महोदय,
दरवर्षीप्रमाणेच यंदाही आपल्या विविध वस्तू भांडार'मधून शालेय भांडारासाठी साहित्य मागणी आहे. साहित्याची यादी खाली देत आहे.
अनु.
|
साहित्याचे नाव
|
संख्या
|
१
|
आखीव कागद
|
१० रीम
|
२
|
बॉक्स फाइल्स
|
१ डझन
|
३
|
कार्बन पेपर बॉक्स
|
१ डझन
|
४
|
सुतळी गुंडी
|
१ किलो
|
५
|
स्केच पेन्स सेट
|
२
|
६
|
रेनॉल्ड पेन्स (ब्लू)
|
२ डझन
|
वरील साहित्य शाळेच्या पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावे, ही नम्र विनंती. दरवर्षीप्रमाणे सवलत वजा करूनच देयक पाठवावे, म्हणजे धनादेश पाठवणे सोईचे होईल.
कळावे!
आपला विश्वासू
अ. ब. क.
(ज्येष्ठ लिपिक)
मा. मुख्याध्यापकांच्या मार्फत रवाना.
0 comments: