Takrar Patra Namuna in Marathi Language : Today, we are providing article on तक्रार पत्र लेखन मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 &a...
Takrar Patra Namuna in Marathi Language: Today, we are providing article on तक्रार पत्र लेखन मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Takrar Patra Namuna in Marathi Language to complete their homework.
तक्रार पत्र लेखन मराठी Takrar Patra Namuna in Marathi Language
तक्रारपत्र व विनंतीपत्र यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. या प्रकारच्या पत्रातही विनंतीचा समावेश असतो. सतत त्रासदायक झालेल्या किंवा सहजपणे विनंती करून दूर न झालेल्या समस्यांच्या निवारणासाठी त्या समस्येशी संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारपत्र पाठवावे लागते.
तक्रारपत्र लिहिताना...
१) तक्रार कोणाकडे करावयाची आहे हे माहीत असावे.
२) तक्रारीचे स्वरूप योग्य असावे.
३) आपली तक्रार आक्षेपार्ह ठरू नये.
तक्रारपत्र लिहिताना...
१) तक्रार कोणाकडे करावयाची आहे हे माहीत असावे.
२) तक्रारीचे स्वरूप योग्य असावे.
३) आपली तक्रार आक्षेपार्ह ठरू नये.
तक्रारपत्र
॥श्री।
अ. ब. क.
रोहन निलय,
स्पायसर शाळेजवळ
आँध-पुणे ४११००७
१० ऑगस्ट, २०१३
प्रति, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी,
टपाल सेवा कार्यालय,
पुणे विभाग.
विषय : नवीन टपाल कार्यालय/शाखा सुरू करणेबाबत.
महोदय, स. न. वि. वि.
मी, अ. ब. क. रोहन निलय-१ मध्ये निवास करते. आमच्या परिसरात टपाल कार्यालय नसल्यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होते. जरी विविध कुरिअर सेवा उपलब्ध असल्यातरी टपाल खात्याची विश्वासार्हता आजही टिकन आहे. सामान्य माणसांत परवडणारे पोस्टकार्ड, पॉकिटे, रजिस्टर या सोयी आपण नवीन कार्यालय या भागात सुरू करून लोकांची गैरसोय टाळू शकता.
आपण या पत्राची गांभीर्याने दखल घ्याल व यातून योग्य मार्ग काढाल अशी खात्री वाटते. आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
सर्व रहिवाशांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मी हे पत्र आपणास लिहीत आहे.
तसदीबद्दल क्षमस्व...!
कळावे,
तसदीबद्दल क्षमस्व...!
कळावे,
आपला
अ.ब.क.
प्रति,
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी
टपालसेवा कार्यालय,
पुणे विभाग,
पुणे-०१
टपालसेवा कार्यालय,
पुणे विभाग,
पुणे-०१
अ.ब.क.
आँध,
पुणे.
Read also :
आँध,
पुणे.
Read also :
विज बिल जास्त आलं त्या त्या बद्दल तक्रार पत्र
ReplyDelete