राखी पौर्णिमा मराठी माहिती निबंध - Rakhi Purnima Marathi Nibandh Mahiti
श्रावण महिन्यातील अनेक सणांपैकी राखीपौर्णिमा हा एक प्रमुख सण आहे. या सणाला नारळीपौर्णिमा असेही म्हणतात. राजस्थानी लोकांमध्ये हा सण फारच मोठा मानला जातो. घरोघरी राखीपौर्णिमेसाठी रंगीबेरंगी सुंदर - सुंदर निरनिराळ्या आकारांच्या राख्या तयार करतात. बहीण स्वत: आपल्या भावासाठी कलाकुसर करुन राखी तयार करते.
Read also : राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध
या दिवशी आई घरामध्ये नारळाची वडी, नारळीभात वगैरे पदार्थ करते. ताई मला ओवाळते व माझ्या हातावर राखी बांधते. हा सण म्हणजे बहीणभावंडांमधील स्नेह वाढविणारा असा सण आहे. बहिणीने भावाला राखी बांधावयाची व भावाने तिच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची, तिला मदत करावयाची हा संदेश या सणामधून मिळतो.
Read also : माझा आवडता छंद मराठी निबंध
नारळीपौर्णिमा म्हणजे कोळी बांधवांचा तर अत्यंत आवडता सण आहे. कोळी बांधव मोठ्या थाटामाटात सागराची मनोभावे पूजा करतात. सागराला नारळ अर्पण करतात. उधाणलेल्या सागराला शांत रहाण्याची प्रार्थना करतात व आजपासून मासेमारीसाठी समुद्रात.
Read also :
0 comments: