Essay on Visit To Exhibition in Marathi Language : Today, we are providing प्रर्दशनास भेट निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Essay on Visit To Exhibition in Marathi Language to complete their homework.
प्रर्दशनास भेट निबंध मराठी - Essay on Visit To Exhibition in Marathi Language
वर्तमानपत्र वाचत असताना मी एका हस्तकला प्रदर्शनाची बातमी वाचली व ती घरातील सर्वांना सांगून त्यावर आमची चर्चा झाली. रविवारी सायंकाळी चार वाजता प्रदर्शनास जायचे ठरले. आम्ही प्रदर्शन पहायला गेलो. तिथे गेल्यावर संचालक सर्व प्रेक्षकांच्या स्वागतास तयारच होते. Read also : एक रम्य पहाट मराठी निबंध
पुढेच महात्मा गांधी व कस्तुरबा यांच्या मोठ्या तसबिरी रंगवलेल्या होत्या. स्वच्छता राखा, स्वातंत्र्यासाठी झटा असे त्या तसबिरीखाली लिहिले होते. एका दालनात उत्तम कोरीवकाम केलेल्या कलाकृती होत्या. Read also : Essay on Pollution in Marathi Language
दुसऱ्या दालनात लाकूड काम, लोहार काम व सोन्याच्या वस्तू होत्या. तिसऱ्या दालनात ओरीगामी म्हणजेच कागद न कापता फक्त घड्या घालून केलेल्या वस्तू होत्या व पुढील दालनात क्रोशिया सुईने विणलेल्या वस्तू , पडदे इ.होते. Read also : Essay on Lion in Marathi Language
हे प्रदर्शन सर्वांचेच मन मोहून घेणारे होते. आपल्या जगात कलेलाही खूप महत्त्व आहे, हे मला प्रदर्शन पाहूनच कळले. म्हणून मी कुठलीतरी एक कला अवगत करून घेणार या विचारात आम्ही घरी परतलो. Read also :
This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
0 comments: