Monday, 23 September 2019

एकीचे बळ मराठी निबंध - Ekiche Mahatva in Marathi

Ekiche Mahatva Paragraph in Marathi Language : Today, we are providing एकीचे बळ मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Ekiche Mahatva Paragraph in Marathi to complete their homework.

एकीचे बळ मराठी निबंध - Ekiche Mahatva Paragraph in Marathi

सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची भावना म्हणजेच ऐक्य होय. ऐक्याचे सामर्थ्य हे फार मोठे असते.
जे काम करणे आपल्याला एकट्याला शक्य नसते ते सर्वांच्या मदतीने सहज होते. श्री रामचंद्रांनी लंकेत जाण्यासाठी जो सेतू बांधला तो एकट्याने बांधणे कठीण होते. परंतु सर्व वानरांच्या मदतीने तो सेतू बांधणे सोपे झाले. हे सर्व ऐक्याचे बळ! पक्ष्यांची गोष्टही एकतेचे बळ सांगते. एक-एक पक्षी उडू शकला नसता पण सगळे एकदम उडाले म्हणूनच त्यांची सुटका होऊ शकली. आसेतुहिमाचल भारत एकाच वेळेला असहकरितेच्या भावनेने पेटून उठल्यामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. हेही एकतेचेच बळ आहे. Read also : वृक्ष हेच सत्पुरुष निबंध मराठी

This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: